पर्वणी (दिवसभराची सहल)

अ) :- सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंतची सहल.
( ह्या सहलीत सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण व चहा तसेच पारंपारिक खेळ समाविष्ट )
ब) :- सकाळी ११ ते दुपारी ४ किंवा दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंतची सहल
( ह्या सहलीत दुपारचा नाष्टा तसेच दुपारचे / रात्रीचे जेवण तसेच पारंपारिक खेळ समाविष्ट)

अनुभूती (२२ तासाची सहल)

सकाळी १२ ते दुस-या दिवशी सकाळी १० वा.

संध्याकाळी ६ ते दुस-या दिवशी दुपारी ४ वा.

भोजन व नाष्टा समाविष्ट आहे. पारंपारिक पोषाख व सर्व खेळ विनामुल्य वापरण्यास मिळतील.

सोमवार ते शुक्रवार पर्यंत विशेष सवलत ( सरकारी सुट्या तसेच दिवाळी, नाताळ, उन्हाळी सुट्ट्यां व्यतिरीक्त)

वारसा (ढेपे वाड्याला भेट )

अ) सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत
 ब) दुपारी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत

हि सहल फक्त सोमवार ते शुक्रवार या दिवसांसाठी उपलब्ध. ( सरकारी सुट्या तसेच दिवाळी नाताळ व उन्हाळी सुट्यां व्यतिरीक्त )

या सहलीत दुपारचे / रात्रीचे जेवण समाविष्ट आहे. 

स्मृतीगंध

पारंपारीक पद्धतीने साखरपुडा मेहंदी, लग्न, मुंज, बारसं, कौटुंबीक समारंभ, स्नेहसंमेलन, पाडवा, दिवाळसण, संक्रांतसण, शैक्षणिक / आध्यात्मीक कार्यशाळा, संघबांधणी कार्यशाळा (टिम बिल्डींग), कॉन्फरन्स, शुटींगसाठी वाड्याचा काही भाग किंवा संपूर्ण वाडा भाड्याने देणे..