आरक्षण फॉर्म
Thank you for your enquiry!

 

सहलींचे आरक्षण करण्यासाठी अटी:

१)  सहलींचे आरक्षण करण्यापुर्वी सर्व अटी शर्ती पुर्णपणे वाचुन घ्याव्या.

२)  सहलींचे आरक्षण करतांना संपुर्ण रक्कम चंद्रशिल लँडमाकॅस ह्या नावाने
आय. डी. बी. आय. बॅंकेच्या खाते क्रमांक - ५८८१०२०००००३७८०
(IFSC code - IBKL0000588)
किंवा
करुर वैश्य बॅंकेच्या खाते क्रमांक - २१०३११५०००००६२८२
(IFSC code - KVBL0002103)
रोखीने अथवा R.T.G.S. ने जमा करवी.


३)   बॅंकेत रक्कम भरल्यानंतर पुणे येथील ऑफीसमध्ये संपर्क साधावा व आपली संपूर्ण माहिती देऊन इमेल / कुरियरद्वारे पावती मागवून घ्यावी.


सहलींचे आरक्षण रद्द करण्यासाठी / पुढील तारखा निवडण्यासाठी :

१)  आरक्षण रद्द करायचे असेल तर भरण्यात आलेली रक्कम परत मिळणार नाही.

२)  पण जर आपण सहलीच्या १० दिवस आधी सुचना दिलीत तर आपले आरक्षण उपलब्ध तारखेनुसार दोन महिन्यांपर्यंत पुढे ढकलता येईल. त्यासाठी आधी भरलेल्या रक्कमेच्या २५% रक्कम वजा करुन उर्वरीत रक्कम पुढील आरक्षणासाठी ग्राह्य धरली जाईल.