पुणे ऑफिसचा पत्ता

चंद्रशील लॅंडमार्क्स

२-योगेश्वरी सोसायटी,
मेहेंदळे गॅरेज रोड,
आय,डी,बी,आय बॅंकेच्या वर,
एरंडवणे, पुणे- ४११००४.

Tel: ०२०-२५४२२४३५ / +९१ - ९८२२६४०५९९ / +९१ – ९७६३२७६२३२

ई-मेल - info@dhepewada.com / dhepewada@gmail.com


ऑफिसची वेळ – सकाळी १० – संध्याकाळी ६

 

’ढेपे वाडा’ मुळशी तालुक्यातील होतले व डोंगरगाव या गावांमध्ये वसलेल्या ’गिरीवन’ प्रकल्पात आहे.
ढेपे वाड्याचे पुण्यातील चांदणी चौकापासूनचे अंतर अंदाजे ३६ कि.मी. इतके असून, मुंबई (दादर) पासूनचे अंतर १२१ कि.मी. आहे आणि मुंबई गोवा हायवे वरील माणगाव येथून ९९ कि.मी. अंतरावर आहे.

ढेपे वाड्याकडे पोहोचता यावे यासाठी मार्गदर्शक ठिकाणे पुढीलप्रमाणे: