पर्वणी (दिवसभराची सहल)

  अ) :- दिवसभराची सहल सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत.
  ब) :- दुपारची सहल दुपारी २:३० ते रात्री ९ वाजेपर्यंत.

  • दिवसभराच्या सहलीत सकाळचा चहा, नाष्टा, दुपारचे जेवण व चहा समाविष्ट असेल.
  • दुपारच्या सहलीत चहा नाष्टा तसेच रात्रीचे जेवण समाविष्ट असेल.
  • सोमवार ते शुक्रवार विशेष सवलत (सरकारी सुट्ट्या तसेच दिवाळी, नाताळ व उन्हाळी सुट्ट्या व्यतिरीक्त).


अनुभूती (२३ तासाची सहल)

  • या सहलीत दुपारचे व रात्रीचे जेवण, चहा व दुसय्रा दिवशीच्या नाष्ट्याचा समावेश आहे. 

   पारंपारिक पोषाख व सर्व खेळ विनामुल्य वापरण्यास मिळतील.

   सोमवार ते शुक्रवार पर्यंत विशेष सवलत ( सरकारी सुट्या तसेच दिवाळी, नाताळ, उन्हाळी सुट्ट्यां व्यतिरीक्त)

वारसा (ढेपे वाड्याला भेट )

  अ) अर्ध्या दिवसाची सहल सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत

     ब) अर्ध्या दिवसाची सहल दुपारी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत

  • हि सहल फक्त सोमवार ते शुक्रवार या दिवसांसाठी उपलब्ध. ( सरकारी सुट्या तसेच दिवाळी नाताळ व उन्हाळी सुट्यां व्यतिरीक्त )

  • कुठलेही खेळ अथवा पारंपारीक पोषाख वापरता येणार नाहीत.

स्मृतीगंध

पारंपारीक पद्धतीने साखरपुडा मेहंदी, लग्न, मुंज, बारसं, कौटुंबीक समारंभ, स्नेहसंमेलन, पाडवा, दिवाळसण, संक्रांतसण, शैक्षणिक / आध्यात्मीक कार्यशाळा, संघबांधणी कार्यशाळा (टिम बिल्डींग), कॉन्फरन्स, शुटींगसाठी तळमजला किंवा संपूर्ण वाडा भाड्याने देणे..