ढेपे वाड्यामध्ये रहाण्यासाठी स्वच्छतागृहाच्या सोईंनी युक्त अशा अकरा खोल्या आहेत. एका खोलीत तीन ते चार माणसांची रहाण्याची सोय होऊ शकते. वाड्याच्या पश्चिमेला कोकणी बाजाचे घर स्वच्छतागृहाच्या सोयींसह असून त्यात २० ते २५ माणसांची राहण्याची सोय होऊ शकते.

ढेपे वाड्यास भेट देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे अनेक पर्याय उपलब्ध असून पर्यटकांनी आमच्या पुणे येथील ऑफीस मध्ये पुर्ण रक्कम भरुन आगाऊ आरक्षण ( अ‍ॅडव्हान्स बुकिंग ) करणे आवश्यक आहे.

 

पर्वणी :-

   अ) :- दिवसभराची सहल सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत

   ब) :- दुपारची सहल दुपारी २:३० ते रात्री ९ वाजेपर्यंत

 • दिवसभराच्या सहलीत सकाळचा चहा, नाष्टा, दुपारचे जेवण व चहा समाविष्ट असेल.
 • दुपारच्या सहलीत चहा नाष्टा तसेच रात्रीचे जेवण समाविष्ट असेल.
 • सोमवार ते शुक्रवार पर्यंतच्या सहलींसाठी विशेष सवलत (सरकारी सुट्ट्या तसेच दिवाळी, नाताळ व उन्हाळी सुट्ट्या व्यतिरीक्त).
अ. क्र. व्यवस्था

दर (रु)

मुलं (४ ते ११ वर्षे)

सामाईक बैठक व्यवस्थेसह ९७५/- प्रति व्यक्ती ६५०/- प्रति मुल
सामाईक बैठक व्यवस्था व पारंपारीक पोशाखासह १,१००/- प्रति व्यक्ती ७५०/- प्रति मुल
२ ते ८ माणसांसाठी वाड्यातील एक खोली २,२००/- प्रति खोली  

 *** यातील सर्व दरांवर ६% कर लागू होतील *** 
*** यातील सर्व दर व माहिती पुर्व सूचने शिवाय बदलु  शकतात. ***

 
 

 

 

 

 

 

 

 

अनुभूती :-   रात्रीच्या वास्तव्याची सहल  ( सकाळी १२ ते दुसय्रा दिवशी सकाळी १० वा.)

 • या सहलीत दुपारचे व रात्रीचे जेवण, चहा व दुसय्रा दिवशीच्या नाष्ट्याचा समावेश आहे. 

 • पारंपारिक पोषाख व सर्व खेळ विनामुल्य वापरण्यास मिळतील.
 • सोमवार ते शुक्रवार पर्यंत विशेष सवलत ( सरकारी सुट्या तसेच दिवाळी, नाताळ, उन्हाळी सुट्ट्यां व्यतिरीक्त)

अ. क्र. व्यवस्था

दर (रु)

एका व्यक्तीसाठी खोली  ४,०००/- प्रति व्यक्ती
दोन व्यक्तींसाठी एक खोली ५,२००/-   प्रति खोली
खोलीतील जादा व्यक्तींसाठी ( जास्तीत जास्त दोन  ) १,६००/-  प्रति व्यक्ती
खोलीतील मुलं (४ ते ११ वय वर्षे ) १,२००/-  प्रति मुल
कोकणी घर १,६००/- प्रति व्यक्ती
कोकणी घर ( मुलं ४ ते ११ वर्षे ) १,०००/- प्रति मुल

 *** यातील सर्व दरांवर १०% कर लागू होतील *** 
*** यातील सर्व दर व माहिती पुर्व सूचने शिवाय बदलु  शकतात. ***

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

वारसा ( ढेपे वाड्याला भेट ) :-

   अ) अर्ध्या दिवसाची सहल सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत

   ब) अर्ध्या दिवसाची सहल दुपारी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत

 • हि सहल फक्त सोमवार ते शुक्रवार या दिवसांसाठी उपलब्ध. ( सरकारी सुट्या तसेच दिवाळी नाताळ व उन्हाळी सुट्यां व्यतिरीक्त )

 • या सहलीत दुपारचे/रात्रीचे जेवण समाविष्ट आहे. 

 • कुठलेही खेळ अथवा पारंपारीक पोषाख वापरता येणार नाहीत.
 • कोकणी घर अथवा खोली भाड्याने घेता येईल.
अ. क्र. व्यवस्था

दर (रु)

ढेपे वाड्यास भेट, भोजन व चहासह ७५०/-     प्रति व्यक्ती
मुलं ( ४ ते ११ वर्षे ) ५००/-    प्रति मुल
खोलीभाडे जास्तीत जास्त ८ माणसांसाठी २,२००/- प्रति खोली
कोकणीघर भाडे (कमीत कमी ३० माणसांसाठी) ६,०००/-

 *** यातील सर्व दरांवर ६% कर लागू होतील *** 
*** यातील सर्व दर व माहिती पुर्व सूचने शिवाय बदलु  शकतात. ***

 

 

 

 

 

 

 

 

 

 

स्मृतीगंध :- आपल्या आप्तेष्टांसह पारंपारिक पद्धतीने खाली नमुद केलेले कौटूंबिक समारंभ, सण, साजरे करण्यासाठी तसेच विविध कार्यशाळा, कॉन्फरन्स, शुटींगसाठी दिवाणखाना / कोकणीघर / नगारखाना / संपुर्ण वाडा भाड्याने देणे..

-: कौटुंबिक कार्यक्रम :-

-: पारंपारिक सण इतर कार्यक्रम :-

१) बारसं

८) लग्न

१) राखी पौर्णिमा

८) आध्यात्मिक कार्यशाळा

२) बोरन्हाण

९) मंगळागौर

२) नवरात्री – भोंडला

९) संघबांधणी कार्यशाळा (कंपन्यांसाठी) 

३) मुंज

१०) डोहाळजेवण

३) कोजागीरी पौर्णिमा 

१०) लग्नाआधीचे व नंतरचे फोटो शुट

४) वाढदिवस

११) एकसष्ठी

४) मित्र / मैत्रिणींची नातेवाईकांची
कौटुंबिक स्नेहसंमेलन

११ शास्त्रीय, उपशास्त्रीय, तसेच सुगम
संगीताचे कार्यक्रम

५) साखरपुडा

१२) एकाहत्तरी

५) दिवाळसण / भाऊबीज

 

६) केळवण

१३) पंचाहत्तरी

६) विविध कार्यक्रमांचे / व्हिडीओ शुटींग

 

७) व्याहीभोजन

१४ सहस्त्रचंद्र दर्शन

७) शैक्षणिक कार्यशाळा

 

 

 • ढेपे वाड्यातील दिवाणखाना / कोकणीघर / नगारखाना / संपुर्ण ढेपे वाडा कमीत कमी ४० व जास्तीत जास्त ४०० माणसांसाठी सकाळी ९ ते ४ अथवा दुपारी २:३० ते रात्री ९ ह्या वेळेत भाड्याने देणे.

  १) कार्यक्रमासाठी येणाय्रा सर्व व्यक्तींसाठी बुफे पद्धतीने सकाळचा नाष्टा, चहा, दुपारचे भोजन व चहा समाविष्ट राहील. (लहान मुलांसाठी पुर्णदर राहील)
  २) कार्याच्या दिवशी डेकोरेशनसाठी वेळेच्या ३ तास आधी वाडा मिळेल, त्यासाठी येणाय्रा प्रत्येक मुख्य व्यक्तीचे ओळखपत्र देणे आवश्यक आहे.
  ३) कार्यासाठी पाट, चौरंग, ताट उपलब्ध करुन दिले जाईल. मांडव, गुरुजी, फोटोग्राफर, हार, फुलं, फुलांची आरास, पेढे, गजरे, इत्यादी सोय आपली आपण करावी.
  ४) कुठलेही खेळ अथवा पारंपारीक पोषाख वापरण्यास मिळणार नाही.

 • संपूर्ण वाडा (कोकणी घरासह) २३ तासांसाठी भाड्याने देणे  (रात्रीच्या वास्तव्यासाठी ६० ते ८० लोकांची  तसेच दुसय्रा दिवशी ४०० लोकांची सोय उपलब्ध) :-


  १) किमान ४० व्यक्तींसाठी संपूर्ण ढेपे वाडा (कोकणी घरासह) २३ तास भाड्याने घेण्यासाठीची वेळ सकाळी ११ ते दुस-या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत राहील अथवा सायंकाळी ५ ते दुसय्रा दिवशी ४ वाजेपर्यंत राहील.
  २) ४० व्यक्तींसाठी बुफे पद्धतीने दोन भोजनासह चहा व नाष्टा समाविष्ट.  
  ३) ४० पेक्षा जास्त व्यक्तींसाठी कोकणीघर, माजघर, नगारखाना (गंधार) इत्यादी ठिकाणी झोपायची सोय उपलब्ध.
  ४) समारंभासाठी सकाळी ११ ते २ अथवा ६ ते ९ ह्या वेळेत येणाय्रा व्यक्तींसाठी बुफे पद्धतीने एक भोजन व चहा समावीष्ट.  (लहान मुलांसाठी पुर्ण दर राहिल.)  
  ५) कार्यासाठी पाट, चौरंग, ताटं तसेच पुजेसाठी लागणारी भांडी व हवनकुंड उपलब्ध करुन दिले जाईल.
  ६) मांडव, गुरुजी, फुलांची आरास, फुलं, हार, पेढे, गजरे, फोटोग्राफर, व्हिडीओ शुटींग इत्यादीची सोय आपली आपण करावी.    
  ७) ढेपे वाडा ठरलेल्या वेळेत ताब्यात देण्यात येईल त्याच वेळेत डेकोरेशनचे काम करणे अपेक्षित आहे. ठरलेल्या वेळे आधी वाडा हवा असल्यास वेगळा चार्ज पडेल.
  ८) कुठलेही खेळ अथवा पारंपारीक पोषाख वापरण्यास मिळणार नाही.