ढेपे वाड्यामध्ये रहाण्यासाठी स्वच्छतागृहाच्या सोईंनी युक्त अशा अकरा खोल्या आहेत. एका खोलीत तीन ते चार माणसांची रहाण्याची सोय
होऊ शकते. वाड्याच्या पश्चिमेला कोकणी बाजाचे घर स्वच्छतागृहाच्या सोयींसह असून त्यात २५ ते ३० माणसांची राहण्याची सोय होऊ शकते.

ढेपे वाड्यास भेट देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे अनेक पर्याय उपलब्ध असून पर्यटकांनी आमच्या पुणे येथील ऑफीस मध्ये पुर्ण रक्कम
भरुन आगाऊ आरक्षण ( अ‍ॅडव्हान्स बुकिंग ) करणे आवश्यक आहे.

१‌) पर्वणी :-

•    दिवसभराची सहल सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत
•    ह्या सहलीत सकाळचा चहा, नाष्टा, दुपारचे जेवण व संध्याकाळचा चहा समाविष्ट असेल.
•    सोमवार ते शुक्रवार या दिवसातील बूकिंगसाठी १० टक्के सवलत .
    (सरकारी सुट्ट्या, नाताळ, दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या व्यतिरीक्त)

२) वारसा (६ ते १५ वर्षाच्या मुलांसाठी) व स्मृतीगंध ( जेष्ट नागरीकांसाठी दिवसभराची सहल ) :-

•    वेळ : सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत
•    या सहलीत सकाळचा चहा, नाष्टा, दुपारचे जेवण व संध्याकाळचा चहा समाविष्ट.
•    हि सहल सोमवार ते शुक्रवार या दिवसांसाठी उपलब्ध.
    (सरकारी सुट्ट्या, नाताळ, दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या व्यतिरीक्त)

३) अनुभूती :-

•    रात्रीच्या वास्तव्यासह पुर्ण २३ तासाची सहल.
•    वेळ सायंकाळी ५ ते दुस-या दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत.
•    या सहलीत दोन वेळचा नाष्टा, सकाळचा चहा व दोन वेळच्या जेवणाचा समावेश आहे.
•    सोमवार ते शुक्रवार या दिवसातील बूकिंगसाठी १० टक्के सवलत .
    (सरकारी सुट्ट्या, नाताळ, दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या व्यतिरीक्त)

४) विशेष समारंभ :-

•    साखरपुडा मेहंदी, लग्न, मुंज, बारसं, कौटुंबीक समारंभ, स्नेहसंमेलन, कॉन्फरन्स, शुटींगसाठी तळमजला / पहिला मजला / संपूर्ण वाडा भाड्याने     घेणे.
•    ढेपे वाड्याचा तळमजला / पहिला मजला / संपूर्ण वाडा २३ तास भाड्याने घेण्यासाठीची वेळ सायंकाळी ५ ते दुस-या दिवशी सायंकाळी ४     वाजेपर्यंत राहील.
     ( रात्रीच्या वास्तव्यासाठी जास्तीतजास्त १०० लोकांची तसेच दिवसा २५० लोकांची सोय उपलब्ध )

 

 

अ. क्र. व्यवस्था पर्वणी
(दिवसभराची सहल )

वारसा
(६ ते १५ वर्षाच्या मुलांसाठी)

स्मृतीगंध
( जेष्ट नागरीकांसाठी
दिवसभराची सहल
)
अनुभूती
(
२३ तासाची सहल )

दोन व्यक्तींसाठी एक खोली

--- --- --- २५०० - प्रति व्यक्ती

तीन व्यक्तींसाठी एक खोली

--- --- --- २२०० - प्रति व्यक्ती

चार व्यक्तींसाठी एक खोली

--- --- --- २००० - प्रति व्यक्ती

५ ते ७ व्यक्तींसाठी एक खोली

१४०० - प्रति व्यक्ती --- ११५० - प्रति व्यक्ती १८०० - प्रति व्यक्ती

२० ते २५ व्यक्तींसाठी कोकणी घर

११०० - प्रति व्यक्ती ८०० - प्रति व्यक्ती ९०० - प्रति व्यक्ती १४०० - प्रति व्यक्ती

प्रति व्यक्ती ( ख़ोली शिवाय )

९०० - प्रति व्यक्ती ६०० - प्रति व्यक्ती --- ---

मुलं (३ ते १० वय वर्षे )

५०० - प्रति व्यक्ती     ७५० - प्रति व्यक्ती

*** सर्व कर समाविष्ट ***

*** यातील सर्व दर व माहिती पुर्व सूचने शिवाय बदलु  शकतात. ***